Views:
1,054
कोल्हापूर । प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने उभारलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्याचा वैचारिक पाया मजबूत करण्याचे कार्य केले. राज्य हे लोकाभिमुख असावे, सत्ता विकेंद्रित असावी अशी भूमिका चव्हाण साहेबांनी मांडली. त्यामुळे व्यापक आणि दृढ स्थानिक स्वराज्य संस्था राज्यात अस्तित्वात आली.
Like this:
Like Loading...