breaking-newsमनोरंजन

‘कोलावरी डी’ गाण्याला टक्कर देणार ‘हे’ नवं गाणं

https://youtu.be/iPimqm8a1Nk

‘कोलावेरी डी’ या गाण्यामुळे धनुष्य रातोरात सुपरस्टार झाला होता भारतातच नाही तर जगभरात त्याचं हे गाणं गाजलं होतं. आता त्या गाण्याला तोड द्यायला अजून एक तमिळ गाणं सज्ज झालं आहे. हे गाणं साऊथची सुपरस्टार नयनताराच्या आगामी चित्रपटातील आहे. ‘कोलामावु कोकिला (कोको)’ असे चित्रपटाचे नाव आहे.

हे गाणं सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. You Tube वर जवळ पास आता पर्यंत या गाण्याला १ करोड ३८ लाख वेळा पाहण्यात आले आहे. हे गाणे १६ मे ला रिलीज झाले होते अजूनही गाण्याची लोकप्रियता कमी झालेली दिसत नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button