breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कामगाराच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

  • कामगाराच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
    पुणे  – कामगाराच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदाराव कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 एप्रिल रोजी पिसोळी येथील रोनीत बिल्डकॉम बांधकमा साईटवर घडली होती.
    मंगलदास बलदुराम टंडण(26,रा.पिसोळी) असे मृत कामगाराचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोकाददेस शाहाजमाल खामारू(28,रा.पिसोळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    ठेकेदाराने कामगारांकडून काम करुन घेताना त्यांच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने हेल्मेट, सुरक्षा जाळी, सेफ्टी बेल्ट आदी साधन सामग्री पुरवणे आवश्‍यक होते. मात्र ती पुरवली नाही. यामुळे बांधकामावरुन तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन खामारु याचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button