breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; पंतप्रधान मोदी यांच्यासह शहांचा निषेध

नवी दिल्ली : गुजरातमध्ये शुक्रवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आज काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात ठिकठिकाणी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी घोषणा देत तीव्र निदर्शने केली जात आहेत.
गुजरातमध्ये अहमदाबादसह अनेक शहरांत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button