breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात कमळ सुकले अन् सोशल मीडियावर विनोद फुलले

बंगळुरु: बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्याने येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज संध्याकाळी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्याने येडियुरप्पांनी राजीनामा दिला. यानंतर सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो आहे.

InGenious@Bees_Kut

Here is what Yeddy said in short.. to those of you who didn’t understood.

bedardi raja@CopyWalaTweet

अमित भाई,कहाँ गलती हुई पता लगाओ,जल्दी !

Anand Ranganathan

@ARanganathan72

Amit Shah 0, Supreme Court 1. pic.twitter.com/kn8Pjja8pF


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button