Views:
102
पिंपरी – जम्मू काश्मिर येथील आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेचा नागरिक पांडुरंग परचंडराव यांनी जाहिर निषेध केला आहे. या घटनेमागे सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांना सत्ताधारी पक्षाचे सरकार पाठबळ देत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करणे टाळले जात आहे. सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात स्त्रीयांची सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, असेही परचंडराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
Like this:
Like Loading...