महाराष्ट्र

‘एअर इंडिया’च्या प्रवाशांना मिळणार विशेष सूट

मुंबई : विमान कंपनी एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एअर इंडियाने अमेरिकेचा प्रवासकरणाऱ्या प्रवाशांना कंपनी विशेष सूट देणार आहे. स्टार अॅवार्ड माइलेज रिडंप्शन’ नावाने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

ही ऑफर सहा दिवसांठी आहे. गुरूवार पासून सुरू करण्यात आलेली ही ऑफर १८ एप्रिलपर्यंत असणार आहे. ही ऑफर स्विकारणारे प्रवाशी पुढील ३३० दिवसात केव्हाही प्रवास करू शकतात. या ऑफरनुसार एअर इंडियाच्या प्रवाशांना २,५०० किलो मीटरच्या प्रवासात सवलत दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button