पुणे

अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाच्या नियोजनात बदल

पिंपरी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या सहयोगाने पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत प्रथमच दिनांक ७ ते ८ एप्रिल रोजी ‘अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन’ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुंळे हे संमेलनाच्या नियोजनात बदल करण्यात आले आहे. हे संमेलन १३ व १४ एप्रिल रोजी पूर्व नियोजित ठिकाणी होणार आहे. या संदर्भातील तपशिल कळविण्यात येईल, अशी माहिती संयोजकांनी कळविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button