breaking-newsक्रिडा

IPL 2019 : या ३ खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनची ‘घर’वापसी

IPLच्या २०१९मध्ये होणाऱ्या हंगामासाठी भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाकडून खेळणार आहे. २००८ साली शिखर धवन दिल्ली संघाकडून खेळत होता. मात्र त्या नंतर तब्बल ११ वर्षांनंतर दिल्लीच्या संघाने पुहा शिखरला आपल्या संघात स्थान दिले आहे. शिखर हा आधी हैदराबाद संघाकडून खेळत होता. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाला परत केले. त्यामुळे आता २००८ नंतर पुन्हा एकदा दिल्लीकर आपल्या स्थानिक खेळाडूला चिअर करू शकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button