breaking-newsक्रिडा

ICC Women’s World T20 : जाणून घ्या.. भारतीय महिला संघाचे सामन्याचे वेळापत्रक

नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघ वेस्टइंडीजमध्ये 9 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान वेस्टइंडीजमध्ये आयसीसी टी20 विश्वचषक खेळणार आहे.

भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 9 नोव्हेंबर गयाना मध्ये न्यूझीलंड विरूध्द खेळणार आहे. भारतीय संघाचा ग्रूप बी मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतासह आॅस्ट्रेलिया, पाकिस्तान, आयरलंड आणि न्यूझीलंड महिला संघाचा समावेश आहे.

ICC World Twenty20

@WorldT20

Today’s the day the very first standalone Women’s begins!

Get ready to by reading our tournament preview.

➡️ http://bit.ly/WT20-TournamentPreview 

20 people are talking about this

यापूर्वीच्या म्हणजेच 2017 सालच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत भारतीय महिला संघाने मजल मारली होती. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाला इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे टी20 विश्वचषक जिंकण्याचा भारतीय महिला संघाचा मानस असणार आहे.

भारतीय महिला संघाचे टी20 विश्वचषकातील सामने खालील प्रमाणे –

पहिला सामना : भारत वि न्यूझीलंड, 9 नोव्हेंबर.
दुसरा सामना : भारत वि. पाकिस्तान, 11 नोव्हेंबर.
तिसरा सामना : भारत वि. आर्यलंड, 15 नोव्हेंबर.
चौथा सामना : भारत वि. अाॅस्ट्रेलिया, 17 नोव्हेंबर.

BCCI Women

@BCCIWomen

Get behind our Women’s team lads! Here are our fixtures in the ICC Women’s World T20 😎 💪

620 people are talking about this

सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button