breaking-newsमनोरंजन

Ganesh Utsav 2018 : घ्या कलाकारांच्या घरच्या गणरायांचे दर्शन

महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक असणाऱ्या गणेशोत्सवाला आज गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली. अनेकांनी आज अगदी वाजत गाजत गणरायांचे आपल्या घरी स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास, मोदकाचा नैवेद्य अशा थाटात गणपती बाप्पांचे जंगी स्वागत करण्यात आले. अगदी आगत्याने गणरायांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीज सर्वांचाच समावेश आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ राखून ठेवत गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे. अनेक बडे कलाकार आता पुढील काही दिवस बाप्पांच्या सेवेतच वेळ घालवणार आहेत. तर अनेकजण मुंबईमधील बड्या मंडळांमध्ये जाऊन गणरायांचे दर्शन घेतील. आज दिवसभर अनेक सिलेब्रिटीजने गणपतींचे अगदी सोशल मिडियावरूनही स्वागत केले. काहींनी केवळ गणपती बाप्पा मोरयाची हाक दिली तर काहींनी घरातील गणरायांबरोबर सेल्फी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना फोटोच्या माध्यमातून घरच्या गणेशाचे दर्शन घडवले. जाणून घेऊयात कोणी कोणी काय ट्विट केले आहे गणरायांचे स्वागत करताना…

रितेश देशमुख

स्वप्नील जोशीच्या घरचा गणपती

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Swapnil joshi

@swwapniljoshi

गणपती बाप्पा मोरया !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सुबोध भावेच्या घरचा गणपती

Subodh@subodhbhave

गणपती बाप्पा मोरया💐💐💐
ज्या कारणाने गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला..
त्या राष्ट्रहिता साठी आम्हाला आपआपसातील भेद मिटवून एकत्र येण्याची सुबुद्धी दे गणराया…
सर्वाना सुखी,आनंदी आणि निरोगी ठेव हे सुखकर्ता..
सूर निरागस हो🙏🙏🙏

सोनाली कुलकर्णी

sonalikulkarni

@sonalikulkarni

गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

दिपीका पादुकोण

पल्लवी सुभाष

अमृता खानविलकर

तुषार कपूर

Tusshar

@TusshKapoor

Happy Ganeshotsav to all……may Bappa grant us all the strength & clarity to fight our inner demons and brave the storms! 🙏

माधुरी दिक्षित

Madhuri Dixit Nene

@MadhuriDixit

Modaks, family gatherings, dance, music… Everything about makes me happy 🙂🎊 I wish this festive season brings you all countless blessings! 🎉✨

सनी देओल

चिरंजीवी

Chiranjeev Rao

@Chiranjeev_INC

Greetings on the occasion of . Hope this auspicious day brings in good luck and new beginnings for you.

अनिल कपूर

किर्ती सेनॉन आणि कार्तिक आर्यनचा सेटवरील गणेशोत्सव

Kriti Sanon

@kritisanon

Happy Ganesh Chaturthi everyone!! Ganpati Bappa Morya!! 🙏🏻🙏🏻 ✨ Bappa’s blessings on set today in Mathura @TheAaryanKartik

काजल अग्रवाल

Kajal Aggarwal

@MsKajalAggarwal

Warm wishes on the auspicious occasion of !
May Lord Ganesha bless you with happiness and all the good things in life 🙂

सई ताम्हणकर

दक्षिणेतील अभिनेता सिद्धार्थच्या घरचा गणपती

या सेलिब्रिटींबरोबरच शिल्पा शेट्टी, ऋषी कपूर, नाना पाटेकर यांच्या घरीही गणरायांचे आगमन झाले आहे. एकंदरीतच काय तर सामान्यांबरोबरच सेलिब्रिटीजही गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button