breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

29 लाख क्विंटल तूर खरेदी – सुभाष देशमुख

मुंबई – राज्यात1 फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. कालपर्यत 192 तूर केंद्रांवर 2 लाख 30 हजार 348 शेतकऱ्यांकडून 28 लाख 88 हजार 918 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.

तूर खरेदीला मुदतवाढ दिली असून आता 15 मेपर्यंत तूर खरेदी होणार आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्राशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button