breaking-newsमनोरंजन

‘सोनी’ने चुकून युट्युबवर अपलोड केला ‘हा’ चित्रपट

सोनी पिक्चर्स इंटरटेन्मेंट या मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीने आपल्या युट्युब चॅनलवर नजर चुकीने एक चित्रपट अपलोड केल्याची घटना घडली. ‘खली द किलर’ या २०१७ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाच्या डि.व्हिडी. सोनी द्वारे बाजारात आणल्या जाणार असून त्या संधर्भात चित्रपटाचा ट्रेलर अपलोड करताना नजर चुकीने ९० मिनिटांचा संपूर्ण चित्रपटच अपलोड करण्यात आला होता. आठ तासांनंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर हा चित्रपट युट्युब वरून हटवण्यात आला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button