breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेची विधानसभानिहाय शहर कार्यकारिणी जाहीर

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेनेची पिंपरी -चिंचवड शहर कार्यकारिणी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

पिंपरी विधानसभा प्रमुखपदी नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेवक अनंत को-हाळे, भोसरी विधानसभेसाठी माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यलायतून शिवसेना, सचिव खासदार अनिल देसाई यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळविली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
प्रमुख प्रमोद कुटे (पिंपरी विधानसभा प्रमुख), उपशहरप्रमुख अमोल निकम (प्रभाग क्रमांक 10,14,15) तुषार नवले (प्रभाग क्रमांक 19,20,21 व 30), विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे (पिंपरी विधानसभा प्रभाग क्रमांक 19,20,21 व 30), रोमी संधू (प्रभाग क्रमांक 10,14 व 15), विधानसभा समन्वयक किरण मोटे (पिंपरी विधानसभा, प्रभाग क्रमांक 19,20,21 व 30), माधव मुळे (प्रभाग क्रमांक 19,20,21 व 30), अमित धुमाळ (पिंपरी विधानसभा प्रभाग क्रमांक 10,14 व 15), भाविक देशमुख (प्रभाग क्रमांक 10,14, 15), कार्यालयप्रमुख बशीर सुतार (पिंपरी-चिंचवड शहर कार्यालय), कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे (पिंपरी-चिंचवड शहर कार्यालय)

अनंत को-हाळे (चिंचवड विधानसभा प्रमुख), नवनाथ तरस (उप शहरप्रमुख, प्रभाग क्रमांक 16,17 व 18), सुनील ढोरे (प्रभाग क्रमांक 29,32, 32), विधानसभा संघटक हरेश नखाते (चिंचवड विधानसभा, प्रभाग क्रमांक 22,26,27,28,29,31 व 32), संतोष सौदणकर (प्रभाग क्रमांक 16,17,18,23, 24 आणि 25), विधानसभा समन्वयक संपत पवार (चिंचवड, विधानसभा प्रभाग क्रमांक 23,24 व 25), दीपक ढोरे (प्रभाग क्रमांक 29,31, 32), विजय साने (प्रभाग क्रमांक 22,26,27,28,29,31 आणि 32), रामभाऊ जमखंडी (प्रभाग क्रमांक 16,17,18,23,24 आणि 25).

धनंजय आल्हाट (भोसरी विधानसभा प्रमुख), उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, अभिमन्यु लांडगे (पिंपरी-चिंचवड शहर), विधानसभा संघटक नेताजी काशिद, राहुल गवळी (भोसरी विधानसभा), विधानसभा समन्वयक अनिल सोमवंशी, वसंत भोसले, सर्जेराव भोसले, परशुराम आल्हाट (भोसरी, विधानसभा), दत्तात्रेय भालेराव (भोसरी, विधानसभा, शासकीय योजना).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button