breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरोधात भाजपाचा मोर्चा

तिरुअनंतपुरम – शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबरला दिला होता. १८ ऑक्टोबरपासून महिलांना मंदिरात प्रवेशही दिला जाणार आहे. मात्र देशभरात ठिकठिकाणी या निर्णयाला विरोध केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक निर्णयाला विरोध दर्शववणारे मोर्चे काढले जात आहेत. मंदिरातील महिला प्रवेश निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी आज भाजपाने तिरुअनंतपुरम येथे मोर्चा काढला.

https://twitter.com/ANI/status/1051721253915115520

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button