breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भातील भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये फ्रीस्टाईल

यवतमाळ  – पांढरकवडा येथील एका भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये त्याच्या वाढदिनीच फ्रीस्टाईल झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता वाय पॉईंट येथील जलपर्णी हॉटेलसमोर हा प्रकार घडला. यावेळी या नेत्यालाही प्रसाद मिळाल्याचे समजते.

या नेत्याच्या एका पत्नीने दुसऱ्या पत्नीला चप्पलेचा प्रसाद दिला. दुसऱ्य़ा पत्नीसोबत चार ते पाच महिला होत्या. त्यांनीही तिला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याने या गरमागरम फ्रीस्टाईलची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button