breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणूक निकाल

१०. ४४ साताऱ्यातून उदयनराजे १२ हजार २८३ मतांनी आघाडीवर

१० . ३९ नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ १० हजार मतांनी पिछाडीवर

१०. ३९ नंदुरबारमध्ये भाजपच्या हीना गावित १७ हजार मतांनी पुढे

१०. ३८ उत्तर मुंबईत काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर ५६ हजार मतांनी पिछाडीवर

१०. ३७ दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मिलिंद देवरा २५ हजार मतांनी पिछाडीवर

१०. ३७ मावळमध्ये पार्थ पवार ७५ हजार मतांनी पिछाडीवर

१०. ३७ कोल्हापुरात सेनेचे संजय मंडलिक ४० हजार मतांनी पुढे

१०. ३६ औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांची आघाडी कायम, सेनेचे खैरे तिसऱ्या स्थानावर

१०. ३५ नगरमध्ये सुजय विखे ४७ हजार मतांनी आघाडीवर

१०. १५ हातकणंगलेत राजू शेट्टी पिछाडीवर, सेनेच्या धैर्यशील मानेंना ५ हजार मतांची आघाडी

१० . १० नगरमध्ये भाजपचे सुजय विखे ३२ हजार मतांनी पुढे

१०. ०८  सांगलीत भाजपच्या संजयकाकांना १० हजार मतांची आघाडी

१०. ०७ उस्मानाबादमध्ये सेनेच्या ओमराजे निंबाळकरांना ११ हजार मतांची आघाडी

१० . ०३  नांदेडमध्ये अशोक चव्हाण पिछाडीवर

१० . ०३ माढ्यात युतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर ८७० मतांनी पुढे

१०.02 बारामतीत सुप्रिया सुळेंना १७ हजार मतांची आघाडी

१०. ०२ औरंगाबादमध्ये इम्तियाझ जलील १९ हजार मतांनी आघाडीवर

९.४८ – सुभाष भामरे पिछाडीवर

९.४५ – नागपूरमध्ये नाना पटोले १३६ मतांनी आघाडीवर

९.४२ – महाराष्ट्रात भाजप – शिवसेना ४० जागांवर आघाडीवर, राष्ट्रवादी ६, कॉंग्रेस एका जागेवर, वंचित बहुजन आघाडी एका जागेवर आघाडीवर

९.४१ – भाजप ३०० जागांवर आघाडीवर, ११८ जागांवर आघाडीवर

९.४० सांगलीत संजयकाका पाटील आघाडीवर, गोपीचंद पडळकर दुस-या क्रमांकावर

९.३८ – मावळमध्ये पार्थ पवार ३३ हजार मतांनी पिछाडीवर

९.३७ – माढ्यात निंबाळकर – संजय शिंदे यांच्यात काट्याची टक्कर. निंबाळकर अवघ्या ७० मतांनी आघाडीवर

९.३६ – सुजय विखे पाटील आघाडीवर

९.३० – महाराष्ट्रातील भाजपचे तिन्ही केंद्रीय मंत्री आघाडीवर. नितीन गडकरी, हंसराज अहीर, सुभाष भामरे आघाडीवर

९.२५ – रायबरेलीमध्ये सोनिया गांधी पिछाडीवर, राहूल गांधीही पिछाडीवर

९.२० – युपीमध्ये भाजप ४२ जागांवर आघाडीवर

९.१५ – प्रकाश आंबेडकर दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर

९.१० – सुप्रिया सुळे पुन्हा आघाडीवर, बारामतीमध्ये सुळे – कुल यांच्यात टक्कर

९.०९ – औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे तिस-या क्रमांकावर

९.०८ – राजू शेट्टी फक्त ४६ मतांनी आघाडीवर

९.०७ – सुप्रिया सुळे अवघ्या ४०० मतांनी आघाडीवर

९.०५ – मावळमध्ये पार्थ पवार पिछाडीवर, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर

९.०४ – पुण्यात मतमोजणी थांबविली, कॉंग्रेसने आक्षेप घेतली.

९.०३ – साध्वी प्रज्ञासिंग पिछाडीवर

९.०२ – महाराष्ट्रात भाजप २०, शिवसेना १०, कॉंग्रेस ७, राष्ट्रवादी १० जागांवर आघाडीवर

९.०० – अशोक चव्हाण पिछाडीवर

८.५८ – उदयनराजे पिछाडीवर

८.५७ – भाजप २२०, कॉंग्रेस ११४ जागांवर आघाडीवर

८.५६ – गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपच्या संख्या घटत असताना दिसत आहे, तर कॉंग्रेसचे उमेदवार गेल्या वेळेपेक्षा वाढल्याचे दिसत आहे.

८.५५ – सुनील तटकरे पिछाडीवर

८.५४ – औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आघाडीवर

८.५४ – मावळमध्ये पार्थ पवार आघाडीवर

८.५३ – महाराष्ट्रात भाजप २०, शिवसेना ११ जागांवर आघाडीवर

८.५२ – कर्नाटकात भाजप आघाडीवर

८.५१ – भाजप २००, कॉंग्रेस १०० जागांवर आघाडीवर

८.५१ – बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर

८.५० – सुजय विखेंनी पुन्हा आघाडी घेतली

८.५० – नितीन गडकरी आघाडीवर

८.४९ – नंदुरबारमध्ये हिना गावीत पिछाडीवर

८.४८ – धुळ्यात सुभाष भामरे आघाडीवर

८.४६ – सुजय विखे पाटील पिछाडीवर

८.४६ – कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आघाडीवर

८.४५ – बीडमध्ये प्रितम मुंडे आघाडीवर

८.४५ – अमेठीमध्ये राहूल गांधी पिछाडीवर, स्मृती इराणी आघाडीवर

८.४३ – मुंबईतील सर्व सहा जागांवर भाजप – शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर

८.४२ – पार्थ पवार पिछाडीवर

८.४१ – नाशिकमध्ये समीर भुजबळ पिछाडीवर

८.४० – भाजप १३२, कॉंग्रेस ७० जागांवर आघाडीवर

८.३८ : उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

८.३७ : भाजप युपी, राजस्थान, कर्नाटकात आघाडीवर

८.३७ : शिरूरमध्ये अमोल कोल्हे आघाडीवर

८.३५ : माढ्यात संजय शिंदे आघाडीवर

८.३० : सुशीलकुमार शिंदे आघाडीवर

८.२९ : राजू शेट्टी पिछाडीवर

८.१० : भाजपचे ३१, तर काँग्रेसचे १६ उमेदवार आघाडीवर

८.०० : मजमोजणीला सुरूवात

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button