मुंबई

लालबागच्या राजाची मिरवणुकीला सुरूवात

मुंबई – पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी  (23 सप्टेंबर) सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत.

– मुंबई : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

– मुंबई : परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

– ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

– मुंबई : ‘करीरोडच्या कैवारी’च्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

–  मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी महिलांचं कोळी नृत्य

– मुंबई : नृत्य सादर करत कोळी महिलांचा लालबागच्या राजाला निरोप

– मुंबई-पुण्यासह राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

– ‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button