breaking-newsमनोरंजन

रणवीर सिंहने ‘या’मध्ये दीपिकाला टाकले मागे

रणवीर सिंहच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने थेट दीपिकाला मागे टाकले आहे. २०१८ च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या सिम्बाने नववर्षातही आपली घोडदौड कायम ठेवत २२७ कोटींचा गल्ला जमविला आहे. यासोबतच शाहरुख खान-दीपिकाच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाला सिम्बाने मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. तसेच २०१८ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये रणवीरचे दोन सिनेमांचा समावेश झाला आहे. यासंदर्भातील माहिती ट्रेंड अॅनलिस्ट टर्न आदर्श यांनी ट्विटरवरून दिली आहे.

taran adarsh

@taran_adarsh

#Simmba crosses *lifetime biz* of #ChennaiExpress and emerges Rohit Shetty’s highest grosser… [Week 3] Fri 2.60 cr, Sat 4.51 cr, Sun 5.30 cr, Mon 2.86 cr. Total: ₹ 227.71 cr. India biz. BLOCKBUSTER.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button