breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

मुंबईच्या सनी पवारचा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये डंका; ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार

मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. १९व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: 11-yr-old Sunny Pawar, a resident of Kunchi Kurve Nagar’s slum area near Kalina, has won the Best Child Actor award at the 19th New York Indian Film Festival 2019 for the film ‘Chippa’. He had also acted in Australian Director Garth Davis’ 2016 film ‘Lion’. (15.05.2019)

३१० लोक याविषयी बोलत आहेत

सनी पवार हा एक गुणी कलाकार असून कलिना येथील कंची कर्वेनगर या झोपडपट्टीत राहतो. त्याने अमेरिकेतील न्युयॉर्क येथील १९ व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०१९मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. सनीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

ANI

@ANI

Mumbai: 11-yr-old Sunny Pawar, a resident of Kunchi Kurve Nagar’s slum area near Kalina, has won the Best Child Actor award at the 19th New York Indian Film Festival 2019 for the film ‘Chippa’. He had also acted in Australian Director Garth Davis’ 2016 film ‘Lion’. (15.05.2019)

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Sunny Pawar: I am very happy. This is all due to my parents. I want to be a big actor like Rajinikanth and want to make my parents proud. I want to work in both Bollywood and Hollywood. (15.05.2019) pic.twitter.com/Exyzgzmyql

View image on Twitter
१३१ लोक याविषयी बोलत आहेत

या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सनीने म्हटले की, पुरस्कार मिळाल्याने मी खूपच खूश आहे. याचे सर्व श्रेय माझ्या पालकांना जाते. मला रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी भविष्यातही करायची आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button