breaking-newsआंतरराष्टीय

मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांचा राडा; रांगेत उभ्या असलेल्या मतदाराचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान एका मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. येथील मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातील बालीग्राम येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या भांडणात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेला एक मतदार गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

ANI

@ANI

West Bengal: Man standing in a queue to vote killed in clashes between Congress and TMC workers in Baligram, Murshidabad.

७४३ लोक याविषयी बोलत आहेत

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भांडणामध्ये समान्य नागरिक मतदाराचा मृत्यू झाल्याने त्या ठिकाणच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे हे कृत्य निषेधार्ह असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button