पिंपरी / चिंचवड
भागुजी जगताप यांचे निधन
पिंपरी – आकुर्डी गावचे ज्येष्ठ नागरिक भागुजी भिमाजी जगताप (वय 63) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भागुजी जगताप हे पीसीएमटी मधून तिकीट तपासणीस पदावरुन निवृत्त झाले होते. पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘अ’ प्रभागातील कर्मचारी रमेश जगताप यांचे ते चुलते होत.