breaking-newsमनोरंजन
#बॉक्सऑफिस कलेक्शन : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’
दोन वर्षा पूर्वी भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. याच घटनेवर दिग्दर्शक आदित्य धर याने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकला आहे. अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला हा युद्धपट ‘ये नया हिंदोस्तान है.. ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी…’ अशा संवादातून तब्बल तीन दिवसांत 35.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे.