breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंत्रिमंडळाने निधी मंजूर केला आहे. स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून सुरुवातीचा खर्च एमएमआरडीए करणार आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून बैठकीत स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button