breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : आजचे सामने (22-06-2018)

  • आजच्या लढती- दि. 22-06-2018 

1) ब्राझिल (2)– प्रमुख खेळाडू- नेमार सांतोस (ज्यु.), रॉबर्टो फर्मिनो, जीझस, दिएगो कोस्टा व जोस पॉलिन्हो.
विरुद्ध कोस्टा रिका (23)– प्रमुख खेळाडू- डेव्हिड गुझमन, जोएल कॅम्पबेल, ख्रिस्तियन बोलॅनोस व जोहान व्हेनेगास.
ठिकाण- सेंट पीटर्सबर्ग
सामन्याची वेळ – संध्याकाळी 05.30 वाजता


2) नायजेरिया (48)– प्रमुख खेळाडू- एनवान्कवो कानू, अलेक्‍स इवोबी, ओडियन इघालो, व्हिक्‍टर मोझेस व ओगेनयी ओनाझी
विरुद्ध आईसलॅंड (22)– प्रमुख खेळाडू- फिनबोगासन, बोडाव्हारसन, सिगुर्डार्सन, ट्रॉस्टासन, हॉलफ्रेडसन व स्कुलासन
ठिकाण- व्होल्गोग्राड
सामन्याची वेळ – रात्री 08.30 वाजता


3) सर्बिया (34)– प्रमुख खेळाडू- अलेक्‍झांडर मित्रोविच, नेमांजा रॅडोन्जिक, लुका जोव्हिक, अलेक्‍झांडर प्रिजोविक व ब्रॅनिस्लाव्ह इव्हानोविच.
विरुद्ध स्वित्झर्लंड (6)– प्रमुख खेळाडू- हॅरिस सेफरोव्हिच, मारिओ गॅव्हरानोविच, झेर्डान शाकिरी, गेल्सन फर्नांडिस व व्हेलन बेहरामी.
ठिकाण- कॅलिनिनग्राड
सामन्याची वेळ –रात्री 11-30 वाजता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button