breaking-newsमनोरंजन

प्रियंका निकच्या रिसेप्शनला मोदींनी लावलेल्या हजेरीवर नेटकऱ्यांनी बनवलेले भन्नाट मिम्स

हल्लीच्या या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ‘मीम’ नावाचा एक प्रकार भलताच फेमस झाला आहे. प्रसिद्ध व्यक्तींचे फोटोज वापरून इंटरनेट वरील काही एक्स्ट्रा क्रिएटिव्ह लोक अशा प्रकारचे मजेशीर मिम्स बनवण्यात आघाडीवर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या निक जोन्स आणि प्रियंका चोप्रा यांच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. यावेळी मोदीजींनी नवविवाहित प्रियंका आणि निक जोन्स यांना शुभार्शिवाद दिले. मोदीजींनचे या कार्यक्रमातील फोटोज इंटरनेटवर आल्यानंतर काही नेटकऱ्यांना मात्र यातून भलतेच मिम्स सुचू लागले. असेच काही मिम्स…

View image on Twitter

Pakchikpak Raja Babu@HaramiParindey

Nick : where shall we go for honeymoon?

Priyanka : Modi ji se poochte hain inhone poora brahmaand travel kiya hai

View image on Twitter

Mr.Bauva0⃣@BadmashBauva

Priyanka- modi ji nick ka bhi aadhar card banvana hai

Modi ji- 150 rupaye transfer kr dena namo app se ,10 din me ghar bhijva dunga

-Ads-

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button