breaking-newsमुंबई

पोलिसांचा पबवर छापा, तरुणींसह अनेकजण ताब्यात

नागपूर –  तुली इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सुरू असलेल्या RNB पबमध्ये पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तोकड्या कपड्यातील मुलींसह अनेकजण ताब्यात घेतले आहेत. पोलिसांना पाहताच पबमधील तरुण आणि तरुणींना तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या छाप्यामुळे पोलिसांना चुकवून पळालेल्या 3 मद्यधुंद तरुणींनी भरधाव कार दुसऱ्या वाहनाला ठोकली. या भरधाव कारच्या धडकेत 4 जण जखमी झाले आहेत. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री 2 वाजताची कारवाई करण्यात आली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button