breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे- मुंबई द्रुतगतीवर चार वाहनांचा विचित्र अपघात

लोणावळा –  पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ शनिवारी (ता.१८) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात ट्रकचालकाच्या पायाला दुखापत झाल्याने चालक जखमी झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button