breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देवून जवानांवरील हल्लाचा निषेध
– शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पाकिस्थानी अतिरेक्यांनी भारतीय जवान बेसावध असताना त्यांच्यावर भ्या़ड हल्ला केला. त्या पुलवामा हल्लाचा शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने मोशीच्या शिवाजी चाैकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांना श्रध्दाजंली अर्पण केली. पाकिस्थान मुर्दाबाद, शाहिद जवान अमर रहे अशा घोषणा देऊन पाकिस्थानच्या झेंडा जाळण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, शहरप्रमुख धनंजय आल्हाट, महिला आघाडी संघटिका वेदश्री काळे, युवासेना प्रमुख सचिन सानप, शशिकला उभे आशा भालेकर, परशुराम आल्हाट, रुपाली आल्हाट, जनाबाई गोरे, सतीश मरळ, गणेश इंगवले, आबा लांडगे, अमित शिंदे, नंदा दाटकर, स्मिता मोगरे, पुष्पां मुचुनडीकर, राजश्री पाटील, संकेत चिवटे, सुजाता आल्हाट, कल्पना आल्हाट, मयूर कुदळे, संतोष बोऱ्हाटे, सुभाष महाजन, विश्वनाथ टेमगिरे, वैभव गिरी, आकाश आल्हाट, गणेश आल्हाट, मनोज आल्हाट, अनिकेत आल्हाट यांच्यासह परिसरातील देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.