breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरण 91 टक्के भरले ; पुढील वर्षभरासाठी शहराचा पाणी प्रश्न मिटला

पिंपरी (महा ई न्यूज) –  पिंपरी-चिंचवडक शहरासह मावळची तहान भागविण्या-या पवना धरणात 90.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षेभरात नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्न मिटला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रात 62 मिमी पाऊस पडला आहे. 1 जूनपासून पवना धरण क्षेत्रात 2030 मिमी पाऊस झाला आहे. आजमितीला धरणात 90.65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button