breaking-newsपुणे

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी मेघराजराजे भोसले

पुणे –  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी मेघराजराजे भोसले यांची निवड नटराज पॅनलकडून घोषित करण्यात आली आहे तर, दीपक रेगे उपाध्यक्षपदी, जयमाला इनामदार उपाध्यक्षपदी, अशोक जाधव, प्रमुख कार्यवाह विनोद खेडकर अशा विविध पदांसह नाट्य परिषदेच्या शाखेची कार्यकारिणी एकमताने घोषित करण्यात आली.  नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. यामध्ये, नटराज पॅनलचे सर्व १९ सदस्य बहुमताने विजयी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button