breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
देशभरात लक्ष्मीपूजन उत्साहात; आमच्या तमाम वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या!!
देशभरात लक्ष्मीपूजन उत्साहात; आमच्या तमाम वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या!!
पुणे | देशभरात लक्ष्मीपूजन उत्साहात उत्साहात साजरे करण्यात आले. ‘महाईन्यूज’च्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयातही माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करण्यात आली. अत्यंत मंगलमय वातावरणात श्री लक्ष्मी-कुबेराची आराधना करण्यात आली.
‘महाईन्यूज’च्या तमाम वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!