breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावात आग, टेम्पो जळून खाक

पिंपरी (महा ई न्यज) – थेरगाव येथील स्रीनगर भागात विद्युत विभागाचा ट्रान्सफॉर्मर जळून आग लागल्याने नुकसान झाले. या आगीत एक छोटा हत्ती जळून खाक झाला आहे. याची माहीती कळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानी आगिवर वेळीच नियंत्रन मिळविले. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र या भागातील अतिक्रमनामुळे आगीचा बंब जाण्यास अडचणी येत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button