महाराष्ट्रमुंबई

तीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील युतीचे ‘व्हेंटिलेटर’वर असलेले संबंध सध्या ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहेत, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी कलाकार आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते. तेव्हा उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांना युतीबाबत व्हेंटिलेटर’वर असलेल्या शिवसेना-भाजप युतीचे काय झाले, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना आणि भाजपमधील युतीचे ‘व्हेंटिलेटर’वर असलेले संबंध सध्या ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button