breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टायपिंगची परीक्षा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये

पुणे – राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी ऑनलाईन संगणक टायपिंग परीक्षा ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यांत घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. 18 ते 24 ऑगस्टदरम्यान इंग्रजीची 30 व 40 प्रतिशब्दाची परीक्षा होणार असून 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान मराठी व हिंदी विषयांची 30 व 40 प्रतिशब्द प्रतिमिनिटची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी जून महिन्यात ऑनलाईन नोंदणी व शुल्क भरले आहे. त्यानुसार ही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button