breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

जिंकलो नसलो तरी अजून हरलो नाही, शरद पवारांची इस्टाग्रामवर भावनिक पोस्ट

पुणे – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं आहे.

पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीला राखता आला असला तरीही भाजपच्या कांचन कुल यांनी निवडणुकीत कडवी झुंज दिली आहे. पार्थ पवारांच्या मावळमधील पराभवाने पवारांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे. त्यामुळेच थकलो आहे जरी, तरी अजून झुकलो नाही आणि  जिंकलो नसलो तरी अजून ही हरलो नाही, अशा आशयाची ही पोस्ट पवारांनी टाकली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button