breaking-newsमनोरंजन

जाणून घ्या आजच्या गुगल डुडल बाबत

गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिन ने जगभरातील नामवंत व्यक्तींप्रती आपले स्नेह दर्शिविण्यासाठी गुगल डुडल हे अभियान चालू केले आहे, या द्वारे गुगल, ‘डुडल’ अर्थात ऍनिमेटेड चित्रांद्वारे कृतज्ञता व्यक्त करीत असते.
 आजच्या गुगल डुडल द्वारे गौहर जान या सुप्रसिद्ध शास्त्रिय संगीत गायिका व नर्तिका यांच्या १४५ व्या दिनानिम्मित्त आदरांजली वाहण्यात आली आहे. मूळच्या कोलकाताच्या असणाऱ्या गोहर जान यांनी भारतामध्ये सर्वप्रथम ७८ आर.पी.एम. या रिकॉर्ड वर संगीत रिकॉर्ड केले होते. त्यांनी १० हुन अधिक भाषांमध्ये ६०० हुन अधिक गाण्यांचे रिकॉर्डस बनविले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button