breaking-newsआंतरराष्टीय

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्कल यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागल्यामुळे जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांना ब्यूनस आर्यस येथे सुरु असलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.  विमानातील तांत्रिक बिघाडामुळे बराच वेळ त्यांचे विमान हवेत होते. अखेर आपत्कालीन परिस्थितीत विमानाचे लँडिंग करावे लागले.

ANI

@ANI

German Chancellor Angela Merkel to miss G20 summit opening after emergency landing in Cologne, spokesman says (AFP)

ANI

@ANI

Plane carrying German Chancellor Angela Merkel to G-20 summit in Argentina makes unscheduled landing; no injuries reported, reports AP quoting German news agency (File pic: Angela Merkel)

View image on Twitter

ANI यांची इतर ट्विट्स पहा

विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले असले तरी उशीर झाल्यामुळे मार्केल यांच्या अनेक बैठकांची वेळ बदलावी लागली आहे. जेव्हा विमान नेदरलँडवरुन जात होते. त्यावेळी विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे विमानाचे कोलोन येथील विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मार्केल यांच्यासह विमानातील सर्वजण सुखरुप असल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

ANI

@ANI

Plane carrying German Chancellor Angela Merkel to G-20 summit in Argentina makes unscheduled landing; no injuries reported, reports AP quoting German news agency (File pic: Angela Merkel)

ANI यांची इतर ट्विट्स पहा

अर्जेंटिनाला जाण्यासाठी मार्केल यांना दुसरे विमान उशिरापर्यंत उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्यांना जी-२० परिषदेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button