breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

गाणं ऐकूण खासदार उदनयराजेंच्या डोळ्यात चक्क पाणी

कार्यकर्त्यांनं रचलेलंय गाणं, ‘आले रे, आले रे उदनयराजे’ 

पुणे  – साता-याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदनयराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनं एक गाणं रचलं आहे. ते गाणं ऐकूण खासदार उदयनराजे भावूक झाले, अन्ं त्यांच्या डोळ्यातून चक्क पाणी पाहायला मिळाले. 

खासदार उदयनराजे गाडीमध्ये कार्यकर्त्यासमवेश बसल होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्यकर्त्यांने बनविलेले गाणं हे ऐकविलं. याप्रसंगी ‘आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणं ते ऐकत होते. यावेळी त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. उपस्थित कार्यकर्तेही याप्रसंगी भावूक झाल्याचे दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button