क्रिडा

कोहलीचे चॅलेंज मोदींनी केले पूर्ण; ‘या’ व्यक्तीला दिले चॅलेंज

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेले फिटनेस चॅलेंज स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदींना आव्हान दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले.

पंतप्रधान मोदींनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई करणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्राला फिटनेस चँलेज दिले आहे. याशिवाय चाळीसी पार केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनाही मोदींनी फिटनेस चॅलेंज दिले आहे.

Narendra Modi

@narendramodi

Here are moments from my morning exercises. Apart from Yoga, I walk on a track inspired by the Panchtatvas or 5 elements of nature – Prithvi, Jal, Agni, Vayu, Aakash. This is extremely refreshing and rejuvenating. I also practice
breathing exercises.

Narendra Modi

@narendramodi

I am delighted to nominate the following for the :

Karnataka’s CM Shri @hd_kumaraswamy.

India’s pride and among the highest medal winners for India in the 2018 CWG, @manikabatra_TT.

The entire fraternity of brave IPS officers, especially those above 40.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button