breaking-newsपिंपरी / चिंचवड
कर्मवीर भाऊरावांना संदीप वाघेरे युवा मंचतर्फे अभिवादन
पिंपरी – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे युवा मंचच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक संदीप वाघेरे, कुणाल सातव, उमेश खंदारे, सोनु कदम, संतोष केदारी, पुतळा समितीचे उपाध्यक्ष संदीप गव्हाणे पाटील, पुतळा समितीचे अध्यक्ष संजय बबन गायके आदी उपस्थित होते.