breaking-newsराष्ट्रिय

अमृत फार्माचे संचालक शैलेश जोशी यांची आत्महत्या

नवी दिल्ली : अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०, रा. विजय नगर, बेळगाव) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली.

बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. अमृत मलम, अमृत फार्मा आदी कंपनीचे ते संचालकही होते. स्वत:च्या रिव्हॉल्वरने त्यांनी छातीवर गोळी झाडली. गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button