breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुण भारत संघटनेच्या वतीने रविवारी श्रध्दांजली सभा

पिंपरी (महा ई न्यूज) – हिंजवडी, कासारसाई येथे मागील आठवड्यात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर नराधमांनी बलात्कार केला. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर, पिंपरीतील रमाबाई नगर येथील सात वर्षाच्या बालीकेचे अपहरण करुण तिची हत्या करण्यात आली. दोन्ही घटनांच्या निषेधार्थ तरुण भारत संघटनेच्या वतीने रविवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा वाजता श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी मुलींच्या सुरक्षितेवर मार्गदर्शन करणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button