breaking-newsक्रिडा

व्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय

  • आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग

पुणे – मुलांच्या गटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजने भारतीय विद्यापीठाच्या संघावर 25-11ने मात केली. यात डी. वाय. पाटील कॉलेजकडून साईराजने चमकदार कामगिरी केली.

दुसऱ्या लढतीत बीएसओए संघाने बीएक्‍सपीएस संघावर 25-16ने विजय मिळवला. मुलींच्या गटात डी. वाय. पाटील कॉलेजने एमएमसीए संघावर 25-11ने मात केली. यानंतर आकांक्षा जाधवच्या सुरेख खेळाच्या जोरावर पीव्हीपीसीओए संघाने भारती विद्यापीठ संघाचा 25-16ने पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button